ज्ञानवर्धिनी विद्यालय चारकोप.
डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समर्पित जीवनाचा तेजस्वी आलेख
नाव : भाऊराव पायगोंडा पाटील
जन्म : २२ सप्टेंबर १८८७
जन्मगाव : कुंभोज,ता.हातकणंगले,जि.कोल्हापूर (महाराष्ट्र )
शिक्षण : नॉन मॅट्रिक
नोकरी :ओगले ग्लास वर्क्स व किर्लोस्कर ब्रदर्स लि. मध्ये विक्रेता प्रतिनिधी ( १९०९ ते १९२१ )

शाखेची निकालाची परंपरा
२००८ – ९६.६६%
२००९ – ९०.००%
२०१० – ९२.१८%
२०११ – ९१.९४%
२०१२ – ९८.३६%
२०१३ – ९६.८२%
२०१४ – १००%
२०१४ – १००%
२०१५ – ९८.००%
२०१६ – ९७.९२%
२०१७ – ९३.१८%
स्थापना वर्ष व पूर्व स्थिती
'रयत शिक्षण संस्थेच्या ' माध्यमातून तळा-गाळातील लोकांपर्यंत शिक्ष'णाची 'ज्ञानगंगा' पोहचवण्याचे कार्य पदमभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील या भगिरथाने केले. '' मी खेड्या-पाड्यात, दुर्गमभागात, वंचित, उपेक्षीतांसाठी शाळा काढल्या परंतु महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईसारख्या ठिकाणी संस्थेच्या मालकीचे एखादे हायस्कुल असावे.'' अशी इच्छा कर्मवीर आण्णांनी त्यांच्या हयातीत डॉ. एन. डी. पाटील साहेब यांच्याकडे व्यक्त केली होती. त्या कर्मवीर आण्णांच्या स्वप्नपूर्तीसाठी त्यांनी कै. किर्तन गुलाबराव गायकवाड या आपल्या विद्यार्थ्याकडे सेवानिवृत्त असतानाही या आपल्या विद्यार्थ्याकडे जबाबदारी त्यांनी सोपवली . त्यांनी अतिशय सक्षमपणे व प्रामाणिकपणे ती पेलली.
शाळेचे समाजासाठी योगदान
०१. स्वछता अभियान
०२. योग्य शिबिराचे आयोजन
०३. आरोग्य शिबीर आयोजन
०४. अंधश्रद्धा निर्मुलन मार्गदर्शन
०५. साक्षरता प्रसार जनजागृती सारखे उपक्रम
०६. समाजातील देणगीदारांचा सन्मान
०७. माजी विद्यार्थी मार्फत अनेक उपक्रम
उदा. i) मोफत वाचनालय (वर्तमान पत्र)
ii) 'ग्रंथ तुमच्या दारी
iii) समाज उपयोगी वस्तूंचे वाटप
iv) रक्तदान शिबीर
v) शिलाई मशिनचे वाटप
vi) जेष्ठांना आधार काठीचे वाटप
विद्यार्थ्यांसाठी राबविलेले नवोपक्रम
डिजिटल शिक्षण प्रणाली.
स्पोकन इंग्लिश प्रोजेक्ट
वाढदिवस अभिष्टचिंतन
गणित प्रयोगशाळेचा वापर
शून्य कचरा वर्ग.

प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांचा जीवनक्रम
संपूर्ण नाव : नारायण ज्ञानदेव पाटील
जन्म : १५ जुलै १९२९ – ढवळी ( नागाव ), जि.सांगली येथे अशिक्षित शेतकरी कुटुंबात जन्म
शिक्षण : एम.ए. ( अर्थशास्त्र ), पुणे विद्यापीठ,१९५५; एल.एल.बी.( १९६२ ) पुणे विद्यापीठ
अध्यापन कार्य
१९५४- १९५७ छत्रपती शिवाजी कॉलेज,सातारा येथे प्राध्यापक तसेच ‘कमवा व शिका’ या योजनेचे प्रमुख व रेक्टर
१९६० साली कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, इस्लामपूर येथे प्राचार्य
अभिप्राय





प्रगत शाळा,शाळा सिद्धी ‘अ’ श्रेणी मानांकन व गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर
डिजिटल शिक्षण प्रणाली.,स्पोकन इंग्लिश प्रोजेक्ट,वाढदिवस अभिष्टचिंतन, गणित प्रयोगशाळेचा वापर, शून्य कचरा वर्ग..